Marathi

Bollywood • Entertainment • Marathi

पडद्यावरचा आवाज शांत झाला, पण ‘नाना’ कायम जिवंत राहतील

आज, ८ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाच्या ७५व्या वर्षी नाना पाटेकर यांचे गोव्यात निधन झाले. नानांचा पडद्यावरचा आवाज शांत झाला, पण ‘नाना’ नावाची भूमिका कायम राहणार. काही कलाकार पडद्यावर भूमिका साकारतात, तर काही...

Read More
Entertainment • Marathi

‘ती एकटी नाही!’ महिलांवरील अत्याचाराविरोधात स्त्रीशक्तीचा थरारक जागर; डार्क-सुपरनॅचरल शॉर्ट फिल्म चर्चेत

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि समाजातील वाढते अत्याचार यावर भाष्य करणाऱ्या एका वेगळ्या शॉर्ट फिल्मची निर्मिती करण्यात आली आहे. डार्क, सोशल अवेअरनेस आणि...

Entertainment • Marathi

पुण्यात रंगणार शिखर विश्वविक्रम,अलबत्या-गलबत्या’चे सलग ७ प्रयोग; हजारो मुलांसाठी रंगणार आनंदाची सफर

मराठी बालरंगभूमीवर आपल्या अनोख्या जादूने गेली पाच दशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अद्वैत थिएटर निर्मित ‘अलबत्या-गलबत्या’ हे लोकप्रिय बालनाट्य आता...

Entertainment • Marathi

भयपट शॉर्टफिल्म ‘शापित ग्रंथ’ प्रेक्षकांच्या भेटीस

कोकण निसर्गसौंदर्य आणि जंगल यांचा वापर करून शूटिंग झालेला भयपट काल रात्री मुंबईत रिलीज झाला. ग्रामीण भागातील लोककथांचा वारसा जपलेले रज्जाक शेख यांची यात प्रमुख...

Entertainment • Marathi

अक्षरांच्या सोहळ्यात रंगला साहित्यिक मेळावा,तीन साहित्यकृतींचे प्रकाशन; निमंत्रित कवींच्या कवितांनी रंगली साहित्यिक मैफिल

अक्षरवर्स पब्लिकेशन, बार्शी यांच्या वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन व सन्मान सोहळा रविवारी’ पोतदार सभागृह’ सदाशिव पेठ, पुणे येथे उत्साहात पार पडला...